Sunday, 28 April 2013

अर्जूनाच्या अश्वमेध दिग्विजयात विविध राज्यात काय काय अनुभव आले. त्याचे थोडक्यात वर्णन MVI_3723या कथाभागाच्या शेवटाचे निवेदन - अर्जुनाच्या दिग्विजयात विविध राष्ट्रातील राजांचा त्याला काय काय अनुभव आहे त्याचे थोडक्यात वर्णन. त्रिगर्त,  आसाम - प्राग्जोतिषपुर, नरका सुराचा देश, सिन्धु देश -  जयद्रथाचा,  मणिपुरातील  - बभ्रुवाहनच्या राज्यात चित्रांगदा व नागा राजकन्या उल्लुपि देश, मगध -  चेदी - महिष्मती - शिशुपालाचा देश - दशार्णव - एकलव्याचा - द्रविड, सौराष्ट्र व प्रभासपट्टण करत द्वारकेत यादवांना निमंत्रण देत पुढे गांधार देशात गेला. सर्वांनी युधिष्ठिराचे सार्वभौमत्व स्वीकारून यज्ञाला यायचे मान्य केले. त्यामुळे कार्यसिद्धिचे समाधान पावून अर्जून हस्तिनापुरात परतला.