tag:blogger.com,1999:blog-6953379674586529814.post6452661222273401614..comments2019-05-06T08:37:20.723+05:30Comments on प्रवचनकार मंगला ओक यांचा ब्लॉग 2: महाभारत कथनाचे प्रास्ताविक - मंगला ओकhttp://naadiastrologystudycircle.blogspot.in/http://www.blogger.com/profile/11145844336065113457noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-6953379674586529814.post-31358674252346618252013-03-19T23:20:15.927+05:302013-03-19T23:20:15.927+05:30 माझी माई,
मी, माधव पर्वते, तुझ्या सुश्राव्य कीर्... माझी माई,<br /> मी, माधव पर्वते, तुझ्या सुश्राव्य कीर्तनाचा व भावपुर्ण कथा कीर्तनांचा नेहमीच आस्वाद घेत आलो आहे.<br />पुज्य ब्रह्मीभूत प्रज्ञानानंद सरसवतींच्या आशीर्वादाचे फळ व तुझ्या कष्टपुर्ण मेहनतीने मिळवलेल्या आध्यात्मिक ज्ञानकणांचा हजारो स्त्री-पुरुषांनी गेल्या 50 वर्षांत आस्वाद घेतला. आता वयाच्या 83व्या वर्षात महाभारतावरील महायुद्धोत्तर पर्वांचे रसाळ कथन ऐकताना वेद व्यासांच्या अदभूत कलाकृतीचा आवाका व अगाध प्रज्ञा शक्तीचा अविष्कार तुझ्या मुखातून ऐकताना अनेक आधीच्या प्रथितयश वक्त्यांनी निवेदन केलेल्या कथनापेक्षा तुझे कथन रसवाही व भावनिक वाटले. असेच अधिकाधिक भक्तिसरांमृत ब्लॉगच्या आधुनिकरुपाने उत्सुकांना मानसिक समाधान व आनंद प्रदान करो.http://naadiastrologystudycircle.blogspot.in/https://www.blogger.com/profile/11145844336065113457noreply@blogger.com