नमस्कार मित्र हो,
गेले महिने मंगला ओक यांच्या दोन्ही ब्लॉगच्या ऑडियो लिंक्स काम करेनाशा झाल्या होत्या.
खूप कटपट करून त्यांना नविन रुपात सादर केले आहे.
आपण या कथनांचा आस्वाद घ्यावा. आणि आपला अभिप्राय जरूर कळवावा.
आपले स्नेहाभिलाषि,
नंदा करमरकर ( सुनीता ओक)
शशिकांत ओक
दोन्ही ब्लॉगच्या लिंक्स
प्रवचनकार मंगला ओक ब्लॉग 1
प्रवचनकार मंगलाओक ब्लॉग 2
No comments:
Post a Comment